Our Services (आमच्याकडे खालील समस्यांवर प्रभावी उपचार)
- मानसिक समस्या: ( Stress Anxiety, Depression, Fear)
भिती, काळजी, चिंता, टेंशन, दडपण, राग, चिडचिडेपणा, धडधड, निराशा, उदासीनता, निद्रानाश, भूक न लागणे, आत्महत्येचे विचार, ओव्हरथिंकींग, नकारात्मक विचार, न्यूनगंड, तोतरेपणा, एकाग्रता व आत्मविश्वासाची कमतरता, इ वर्षानुवर्षे गोळ्या-औषधांना दाद देणाऱ्या मानसिक समस्यांवर उपचार
- आत्मविकास: (यशस्वी व आनंदी जीवनाचं रहस्य)
तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असाल, तुमच्या व्यक्तिमत्त्वातील गुण(क्षमता), तुम्हाला आनंदी व यशस्वी बनवतात. तर व्यक्तीमत्वातील दोष(कमजोरी) तुम्हाला अपयशी, दुःखी व निराश बनवतात. संमोहन उपचाराच्या मदतीने तुमच्या अंतरंगातील एकाग्रता, आत्मविश्वास, सकारात्मकता, आकलनशक्ती, आनंद उत्साह प्रसन्नता सभाधीटपणा नियमितपणा शिस्त-शिरपणा अचूक निर्णय क्षमता जबाबदारीची जाणीव प्रसंगावधान अभ्यासाची आवड इ. गुण सामर्थ्य इ. विकसित करता येतात.
यशस्वी बना अथवा इतिहास रचा… व्यक्तीमत्त्वाच्या गुण-सामर्थ्याशिवाय शक्य नाही. त्यासाठी संमोहन तुम्हाला उपयोगी ठरतं.
जुनाट शारीरिक व लैंगिक आजार
मानवी शरीरातील ८० टक्के शारीरिक आजार व लैंगिक आजार हे सायकोसोमॅटीक स्वरूपाचे असतात. अशा आजारांना मानसिक कारणं जबाबदार असतात. त्यामुळे अशा आजारांना गोळ्या औषधांनी अपेक्षित फायदा होत नाही. अशा आजारांवर संमोहन उपचार त्वरीत व परिणामकारक ठरतं.
शारीरिक: डोकेदुखी, अर्धशिशी, अपचन, सांधीवात, त्वचेचे विकार, अल्सर, दमा, आम्लपित्त, स्नायूदुखी, अंगदुखी, तळपायाची आग आग होण, हातापायाला मुंग्या येणं, पोट न होणं, रक्तदाब इ.
लैंगिक समस्या: लैंगिक कमजोरी, नपुंसकत्व, शीघ्रपतन, स्त्री समस्या, शुक्राणूंची कमतरता इ.
यशस्वी बना अथवा इतिहास रचा… व्यक्तीमत्त्वाच्या गुण-सामर्थ्याशिवाय शक्य नाही. त्यासाठी संमोहन तुम्हाला उपयोगी ठरतं.
शैक्षणिक समस्या व मुलांच्या स्वभावातील समस्या:
विद्यार्थ्यी: संमोहनाद्वारे विद्यार्थ्यांची एकाग्रता, स्मरणशक्ती, आत्मविश्वास, आकलनशक्ती, सकारात्मकता, जिद्द, चिकाटी, स्वावलंबी भावना, परिक्षेबाबतचा आत्मविश्वास, अभ्यासाबद्दल आवड(इंटरेस्ट) वाढवता येते.
स्वभावातील समस्या: अग्रेसिव्हपणा, चिडचिडपणा, हिंसकपणा, हट्टीपणा, मोबाईलचा अतिरेक, उलट बोलणं, खोटं बोलणं, ऐकून न घेणं, अभ्यास न करणं, शाळेत न जाणं, चुकीची मैत्री – सवयी इ. समस्यांवर संमोहनाद्वारे मात करता येते.
यशस्वी बना अथवा इतिहास रचा… व्यक्तीमत्त्वाच्या गुण-सामर्थ्याशिवाय शक्य नाही. त्यासाठी संमोहन तुम्हाला उपयोगी ठरतं.
स्टेज शो, विविध कार्यशाळा, व्याख्याने:
संस्था, कंपनी, क्लासेस, कार्पोरेट क्षेत्र, स्कूल-कॉलेजस, बॅकिंग इ. अशा विविध क्षेत्रांमध्ये लोकांचं ताणतणाव व्यवस्थापन करण्यासाठी, त्यांच्या कार्यक्षमता वाढविण्यासाठी, त्यांचा दृष्टिकोन कामाबाबत, संस्थेबाबत सकारात्मकता बनवण्यासाठी, त्यांना निरोगी, आनंदी व गतीमान बनवण्यासाठी आमचे स्टेज शो, कार्यशाळा व व्याख्याने संपूर्ण भारतभर मराठी, हिंदी दोन्ही भाषांमध्ये होत असतात.
यशस्वी बना अथवा इतिहास रचा… व्यक्तीमत्त्वाच्या गुण-सामर्थ्याशिवाय शक्य नाही. त्यासाठी संमोहन तुम्हाला उपयोगी ठरतं.
हिप्नोसिस गर्भसंस्कार: (गर्भा मध्येच बाळाचं व्यक्तीमत्व प्रोग्रॅमिंग करा.)
गर्भसंस्कार करण्यासाठी आपण ज्या विविध पारंपरिक पद्धतींचा व उपायांचा उपयोग करतो. गेल्या अनेक शतकांपासून मोठ्या अपेक्षेने, आपण ते उपाय करत आलो आहे. परंतु ते उपाय अपेक्षित परिणाम साधण्यास अपूर्ण ठरतात. अशा परिस्थितीत व अपेक्षित परिणामांसाठी “हिप्नोसिस गर्भसंस्कार” हे अत्यंत लाभदायक ठरले आहेत. आपल्याला जसा मुलाचा स्वभाव हवा, जशा क्षमता हव्या, जशी कार्यक्षमता हवी, तशी ती प्रोग्रॅमिंग करता येते. सातव्या महिन्यात शब्द फुटायला लागले, दहाव्या महिन्यात पाऊल टाकू लागले, चाणाक्ष बुद्धी, आकलनशक्ती तज्ञ व्यक्ती सारखी, धाडस वाघासारखं, भरपूर आत्मविश्वास इ. असे बरेच गुण हिप्नोसिस गर्भसंस्कारामुळे पाल्यांमध्ये जाणवले.
तुम्ही सुद्धा तुमच्या बाळाच प्रभावी व सकारात्मक व्यक्तीमत्व आईच्या गर्भामध्येच प्रोग्रॅमिंग करु शकता. त्याचं भवितव्य उज्ज्वल बनवू शकता. त्यासाठी आम्ही तुम्हाला नक्कीच मदत करु शकतो.
यशस्वी बना अथवा इतिहास रचा… व्यक्तीमत्त्वाच्या गुण-सामर्थ्याशिवाय शक्य नाही. त्यासाठी संमोहन तुम्हाला उपयोगी ठरतं.